Monsoon : विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा; येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग, दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेट आणि उत्तर अंदमान समोरच्या काही भागांत नैऋृत्य मोसमी पावसाची वाटचाल सुरू झाली आहे.
पुणे - राज्यात नैऋृत्य मोसमी पावसाची हालचाल सुरू आहे. दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग, दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेट आणि उत्तर अंदमान समोरच्या काही भागांत नैऋृत्य मोसमी पावसाची वाटचाल सुरू झाली आहे.