Mahavikas Aghadi : ‘मविआ’मध्ये ‘बिघाडी’चे सूर; उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा स्वबळाचा नारा

महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले असले तरी विधानसभा निवडणुकीत मात्र दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते.
Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadisakal
Updated on

मुंबई - लोकसभा अन् विधानसभा निवडणुकीला एकत्रित सामोरे गेलेल्या महाविकास आघाडीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ‘एकला चलो रे’ चा नारा दिल्याने ही आघाडी विखुरण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांना स्थानिक निवडणुकीमध्ये संधी मिळावी यासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी वेगळ्या निवडणुका लढविण्याचे संकेत दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com