Tukaram Mundhe: बोगस दिव्यांगांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडमध्ये; कारवाई होणार?

Divyang Welfare Secretary Tukaram Mundhe warns 38 government departments of strict penalties: सरकारकडे अपंग कर्मचाऱ्यांची ४ लाख ८७ हजार २९३ इतकी पदं आहेत. यामध्ये केवळ ६ हजार ९०९ एवढेच अपंग कर्मचारी कार्यरत आहेत.
tukaram mundhe

tukaram mundhe

esakal

Updated on

Divyanga Pramanpatra: बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी आणि सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्यांची आता खैर नाही. कारण दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे अॅक्शन मोडमध्ये आलेले आहेत. दिव्यांग कल्याण विभागाने विविध विभागांकडून मागवलेली माहिती मिळालेली नसल्याने पुढील कारवाई प्रस्तावित होऊ शकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com