
Kailas Patil: ड्रग्ज प्रकरणावरुन चर्चेत असलेल्या तुळजा भवानी मंदिरामध्ये व्हीआयपी पासचा बाजार मांडल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी केला आहे. मंदिरात दर्शनासाठी असलेल्या व्हीआयपी पासचा बाजार बंद करण्याची मागणी कैलास पाटील यांनी केली आहे.