Uddhav Thackeray : ‘वक्फ’ विधेयक लक्ष भरकटविण्यासाठी; उद्धव ठाकरेंचा आरोप, सत्ताधाऱ्यांचा जमिनींवर डोळा असल्याचा दावा

Waqf Bill : उद्धव ठाकरे यांनी वक्फ विधेयकाच्या पार्श्वभूमीवर भाजपवर टीका करत, आर्थिक संकटावरून जनतेचे लक्ष भटकवण्याचा आरोप केला आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sakal
Updated on

मुंबई : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या करांमुळे देशावर आर्थिक संकट आलेले असताना त्यापासून जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठी संसदेत ‘वक्फ’ विधेयकासाऱखे विषय काढले जात आहेत. वक्फ बोर्डाच्या जमिनींवर डोळा ठेवूनच हे विधेयक आणण्यात आले आहे,’’ अशी टीका शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. हे विधेयक मुस्लिम हिताचे असल्याचा भाजपचा दावा असेल तर त्यांनी हिंदुत्व सोडले आहे का, असा सवाल ठाकरे यांनी करत भाजप मुस्लिमांचे तुष्टीकरण करतोय का, असा सवाल केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com