मुंबई - राज्य सरकारमधील कलंकित, भ्रष्टाचारी, असंवेदनशील मंत्री आणि आमदारांना बडतर्फ करावे. सरकार त्यांना पाठीशी घालत असून राज्यपालांनीच आता कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन केली.