Uddhav Thackeray: लबाडांनो पाणी द्या! उद्धव ठाकरे गटाचं १६ एप्रिलपासून आंदोलन

L एक-दोन दिवस नव्हे तर तब्बल एक महिना हे आंदोलन होणार आहे. विविध मार्गाने सरकारला जाब विचारण्यात येणार आहे.
marathwada news
marathwada newsesakal
Updated on

Chhatrapati Sambhaji nagar news: छत्रपती संभाजी नगर शहरासह मराठवाड्यामध्ये भीषण पाणीसंकट निर्माण झालं आहे. उन्हाळ्याचे आणखी दोन महिने उरलेले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवू शकतो. संभाजी नगर शहरातील पाण्यासाठी ठाकरे गट आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com