esakal | मी पुन्हा येईन म्हणणार नाही, कारण आम्ही आलेलो आहोत : उद्धव ठाकरे (व्हिडिओ)
sakal

बोलून बातमी शोधा

uddhav Thackeray speak in Maha MLA Parade at Grand hyatt hotel

मी पुन्हा येईन म्हणणार नाही. कारण, आम्ही एकत्र आलेलो आहोत असे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकासआघाडीच्या 162 आमदारांना संबोधित करताना सांगितले आहे. महाविकासआघाडीचे ग्रँड हयात हॉटेलमध्ये महाविकास आघाडीचे शक्तीप्रदर्शन झाले.  

मी पुन्हा येईन म्हणणार नाही, कारण आम्ही आलेलो आहोत : उद्धव ठाकरे (व्हिडिओ)

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मी पुन्हा येईन म्हणणार नाही. कारण, आम्ही एकत्र आलेलो आहोत असे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकासआघाडीच्या 162 आमदारांना संबोधित करताना सांगितले आहे. एकप्रकारे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावलेला आहे. महाविकासआघाडीचे ग्रँड हयात हॉटेलमध्ये महाविकास आघाडीचे शक्तीप्रदर्शन झाले. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

उद्धव म्हणाले, 'सत्यमेव जयतेचे आपल्याला सत्तामेव जयते होऊ द्यायचे नाही. आपण हे 162 जण एकसोबत आहोत. आता हे दृश्य पाहून जर कोणाला त्रास होत असेल तर आपण काही करू शकत नाही. आता तीनही पक्षाचा पाया मजबूत झाला आहे. आता कोणी मध्ये आलात तर तुम्हाला बाजूला करण्याची ताकद शिवसेनेत असल्याचेही उद्धव यांनी सांगितले. 

दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व मित्रपक्षांना सरकार स्थापन करण्यासाठी तातडीने पाचारण करण्यात यावे, या मागणीनंतर सर्व पक्षांचे जेष्ठ नेते व १६२ आमदार आज ग्रँड हयात हॉटेलमध्ये एकत्र जमले होते.

loading image
go to top