Shiv Sena UBT : उद्धव ठाकरे साधणार आमदार-खासदारांशी संवाद, जाधव यांच्या कथित नाराजीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Maharashtra Politics : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला लागलेली गळती थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. आजी-माजी आमदारही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असले तरी त्यांचाही विश्वास डळमळीत होऊ लागला आहे.
Shiv Sena UBT
Shiv Sena UBTSakal
Updated on

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती थांबण्याची चिन्हे दिसत नसतानाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले आजी-माजी आमदारही आता डळमळीत होऊ लागल्याने पक्ष अस्वस्थ झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com