Ujjwal Nikam: नियुक्ती होताच उज्ज्वल निकम यांचं मस्साजोग ग्रामस्थांना आवाहन; विरोधकांच्या टीकेलाही उत्तर

Beed Crime: ''मी मुख्यमंत्र्यांचा आभारी आहे आणि आपल्या माध्यमातून मस्साजोगच्या ग्रामस्थांना आवाहन करेल की त्यांनी उपोषण सोडावं. कारण या देशात कायदा आणि न्याय सर्वोच्च आहे. त्यामुळे आपण कुठलंही असं कृत्य करु नये जेणेकरुन प्रकृतीला त्रास होईल.''
Ujjwal Nikam
massajog protest esakal
Updated on

Santosh Deshmukh Case: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणामध्ये न्यायालयीन लढाई लढण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली आहे. मस्साजोगचे ग्रामस्थ आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी ही मागणी लावून धरली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com