UPSC Exam Result : यूपीएससीत राज्यातील ६० उमेदवार उत्तीर्ण

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (युपीएससी) घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा -२०२५ चा निकाल शुक्रवारी जाहीर झाला.
UPSC Exam Result Declare

UPSC Exam Result Declare

sakal

Updated on

मुंबई / नवी दिल्ली - केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (युपीएससी) घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा -२०२५ चा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या परीक्षेत एकूण ९५८ उमेदवार यशस्वी झाले असून, त्यात राज्यातील ६० हून अधिक उमदेवारांचा समावेश आहे. अनुज अग्निहोत्री हा देशात पहिला आला असून, पहिल्या १०० उमेदवारांमध्ये पाच जणांचा समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com