

ATM Glitch in Vasai Dispenses Extra Cash, Crowd Gathers at Machine
esakal
शनिवारी रात्री वसईतील गोलाणी नाका परिसरातील एका हिताची एटीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मोठी खळबळ उडाली. ग्राहकांनी मागितलेल्या रकमेपेक्षा अनेक पटीने अधिक रक्कम मशीनकडून बाहेर पडत असल्याचे समोर आले. ही घटना समजताच परिसरात चर्चा पसरली आणि नागरिकांचा मोठा जमाव एटीएमसमोर जमा झाला.