Vasai Virar Mayor : वसई-विरारमध्ये बविआची सत्ता, पण महापौर कोण? आरक्षणाच्या सोडतीकडे साऱ्यांचे डोळे!

VVMC Election Results : वसई विरार महापालिकेत बहुजन विकास आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवले असले तरी, महापौर पदाचे आरक्षण अद्याप जाहीर न झाल्याने सत्तेच्या चाव्या कोणाकडे जाणार याची उत्सुकता वाढली आहे.
The Long Wait for Mayor Post Reservation Category

The Long Wait for Mayor Post Reservation Category

Sakal

Updated on

विरार : वसई विरार महानगरपालिकेवर बहुजन विकास आघाडीची सत्ता आली असून त्यांचा महापौर बसणार असला तरी महानगरपालिकेच्या महापौरांचे आरक्षण अजून जाहीर झाले नसल्याने आता या आरक्षणाची प्रतीक्षा निवडणून आलेल्याना करावी लागणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com