Vicky Kaushal: "शेर नही रहा लेकीन छावा अभी भी जंगल मे घूम रहा है..."; रायगडाचे दर्शन घेतल्यानंतर विकी कौशल काय म्हणाला?

Vicky Kaushal Visits Raigad on Shiv Jayanti : शिवजयंतीच्या दिवशी विकी कौशल रायगडावर पोहोचला आणि समाधी दर्शन घेतल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर भावनांचा पूर दिसून आला.
Vicky Kaushal at Raigad Fort
Vicky Kaushal at Raigad Fort, paying tribute to Chhatrapati Shivaji Maharaj on Shiv Jayanti while interacting with fansesakal
Updated on

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. या निमित्ताने लाखो शिवभक्त विविध गड-किल्ल्यांवर महाराजांना अभिवादन करण्यासाठी पोहोचले आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या किल्ल्यांपैकी एक असलेल्या रायगडावर आज शिवभक्तांची प्रचंड गर्दी दिसून आली. "छत्रपती शिवाजी महाराज की जय!" या घोषणांनी संपूर्ण किल्ला दणाणून गेला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com