Vidhan Sabha 2019:भाजपची 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर 

टीम ई-सकाळ
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

नवी दिल्ली :  विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राला भाजपच्या उमेदवार यादीची उत्सुकता लागली होती. आज, भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली. पहिल्या यादीत 125 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत.

नवी दिल्ली :  विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राला भाजपच्या उमेदवार यादीची उत्सुकता लागली होती. आज, भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली. पहिल्या यादीत 125 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती, या संघटनांसह महायुती निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे दिल्लीतील पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये 52 विद्यमान आमदांना संधी देण्यात आली आहे. तर, 12 महिलांना संधी देण्यात आली आहे. विद्यमान 12 आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. 

प्रमुख नावे अशी

  1. कसबा - मुक्ता टिळक 
  2. सातारा - शिवेंद्रराजे भोसले
  3. कऱ्हाड दक्षिण - 
  4. पनवेल - प्रशांत ठाकूर
  5. इंदापूर - हर्षवर्धन पाटील 
  6. चिंचवड - लक्ष्मण जगताप
  7. शिवाजीनगर - सिद्धार्थ शिरोळे 
  8. खडकवासला - भीमराव तापकीर 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 bjp announces first candidate list maharashtra