

Maaza Tetra
esakal
Mumbai News: मुंबईतल्या विक्रोळी भागात माझा फ्रूट ड्रिंकच्या छोट्या पॅकमध्ये चक्क घाण आढळून आली. यामुळे ११ वर्षीय मुलाची प्रकृती बिघडली होती. या प्रकरणी मुलाच्या आईने घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलीय.