

Vishwas Patil: Bringing History Alive Through Powerful Writing
sakal
मराठा इतिहासात मोलाची भर टाकणारे व खपाचे अनेक उच्चांक प्रस्थापित करणारे श्री. विश्वास पाटील हे नाव अपवादात्मक आहे. यंदा मराठ्यांची राजधानी साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची झालेली निवडही अगदीच त्यांच्या कार्यास साजेशी ठरली आहे. अशा विश्वास पाटील यांच्याविषयी थोडंसं...
- प्राचार्य रमणलाल शहा, सातारा.