Video : 'ब्ल्यू डायमंड'च्या पाना फुलांनी सजला विठ्ठल-रूक्मिणीचा गाभारा..

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं विठ्ठल-रूक्मिणी मातेचा गाभारा आकर्षक आणि मनमोहक फुलांनी सजवलाय. दिवाळी सणासाठी विठ्ठल मंदिरात दिव्यांची रोषणाई करण्यात आलीय. आज पाडव्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच ब्ल्यू डायमंड या विदेशी पाना फुलांची आरास करण्यात आलीय. देवाचा गाभारा आणि प्रवेश द्वार फुलांनी सजवण्यात आलाय. पाडव्याच्या निमित्तानं देवाला विविध पारंपारिक दागिणेही परिधान करण्यात आलेत. या सजावटीनं देवाचं रूप अधिकच खुलून दिसतंय.  सावळया विठुरायाचे रूप पाहण्यासाठी भाविकांनी पहाटे पासूनच मंदिरात गर्दी केली आहे.

सुवर्ण मंदीरात बंदी छोड दिन साजरा

अमृतसर मधील सुवर्ण मंदीरात बंदी छोड दिन साजरा करण्यात आला.. देशभरात दिवाळी साजरी होत असताना शिख बांधव मात्र बंदी छोड दिवस साजरा करतात. या दिवशी शिख गुरु हरगोविंद सिंह मुघल राजा जहांगीरच्या कैदेतून मुक्त झाले होते. त्यांच्या सोबत इतर राज्यातील 52 राजांनाही मुक्त करण्यात आलं होतं.

WebTitle : viththal rukmini temple decorated with blue diamond flowers

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: viththal rukmini temple decorated with blue diamond flowers

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: