

Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी आणि ज्याच्यावर सरकारने मोक्कांतर्गत कारवाई केली आहे, त्या वाल्मिक कराडच्या नवनव्या मालमत्ता समोर येत आहेत. वाल्मिक कराडला ज्योती जाधव या दुसऱ्या बायकोकडून दोन मुलं आहेत. वाल्मकने पुण्यामध्ये दोन्ही पत्नीच्या नावे आणि स्वतःच्याही नावे संपत्ती खरेदी केली आहे.