Water Crisis : उन्हाच्या चटक्याने टँकर वाढले, सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्यात

Maharashtra Heatwave : राज्यात वाढत्या तापमानामुळे धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून, परिणामी पाणीटंचाईमुळे अनेक भागांत पाणीपुरवठ्याचे दिवस वाढवले जात आहेत.
Water Crisis
Water Crisis Sakal
Updated on

मुंबई : उन्हाच्या काहिलीने राज्यातील जनता त्रस्त झालेली असतानाच आता या संकटात आणखी भर पडणार आहे. वाढत्या उन्हामुळे धरणांतील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. परिणामी पाण्याच्या वाढत्या मागणीला तोंड देण्यासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com