Raigad: रायगडकरांवर पाणीटंचाईची झळ, जलसाठा तळाला; ६९ ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा

Water Shortage: महाड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईची झळ पोहोचत असून ६९ ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
Water Supply

Water Supply

sakal 

Updated on

महाड : कोरड्या पडलेल्या विहिरी, नदी व नाले तसेच धरणांतील पाण्याने गाठलेला तळ, यामुळे महाड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली असून, तालुक्यात १२ गावे आणि ५७ वाड्या अशा ६९ ठिकाणी प्रशासनाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. आतापर्यंत तब्बल २२ हजार ग्रामस्थांना पाणीटंचाईची मोठी झळ पोहोचली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com