esakal | Weather Update: राज्यातील १२ शहरांमधील आजचे तापमान
sakal

बोलून बातमी शोधा

Team eSakal

Weather Update: राज्यातील १२ शहरांमधील आजचे तापमान

sakal_logo
By
सुधीर काकडे

१. मुंबई (कुलाबा)

किमान - २५ डिग्री सेल्सियस

कमाल - ३१ डिग्री सेल्सियस

मुसळधार पावसाची शक्यता

सूर्योदय - सकाळी ६ वाजून २९ मिनिटांनी

२. ठाणे

किमान - २४ डिग्री सेल्सियस

कमाल - ३१ डिग्री सेल्सियस

मुसळधार पावसाची शक्यता

सूर्योदय - ६ वाजून २८ मिनिटांनी

३. नाशिक

किमान - २० डिग्री सेल्सियस

कमाल - २५ डिग्री सेल्सियस

ढगाळ वातावरण, तुरळक पाऊस

सूर्योदय - ६ वाजून २५ मिनिटांनी

४. पुणे

किमान - २२ डिग्री सेल्सियस

कमाल - २५ डिग्री सेल्सियस

ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरींची शक्यता

सूर्योदय - ६ वाजून २८ मिनिटांनी

५. औरंगाबाद

किमान - २१ डिग्री सेल्सियस

कमाल - ३० डिग्री सेल्सियस

साधारणपणे ढगाळ वातावरणासह एक-दोन तास गडगडाटासह पावसाची शक्यता

सूर्योदय ६ वाजून १९ मिनिटांनी

६. नांदेड

किमान - २२ डिग्री सेल्सियस

कमाल - ३१ डिग्री सेल्सियस

ढगाळ वातावरणासह मध्यम पावसाची शक्यता

सूर्योदय ६ वाजून ११ मिनिटांनी

७. नागपूर

किमान - २६ डिग्री सेल्सियस

कमाल - ३४ डिग्री सेल्सियस

साधारणपणे ढगाळ वातावरणासह एक-दोन तास गडगडाटासह पावसाची शक्यता

सूर्योदय - ६ वाजून ०४ मिनिटांनी

८. चंद्रपूर

किमान - २५ डिग्री सेल्सियस

कमाल - ३४ डिग्री सेल्सियस

साधारणपणे ढगाळ वातावरणासह एक-दोन तास गडगडाटासह पावसाची शक्यता

सूर्योदय - ६ वाजून ०३ मिनिटांनी

९. रत्नागिरी

किमान - २४ डिग्री सेल्सियस

कमाल - ३२ डिग्री सेल्सियस

ढगाळ वातावरणासह मध्यम पावसाची शक्यता

सूर्योदय - ६ वाजून २७ मिनिटांनी

१०. सातारा

किमान - २२ डिग्री सेल्सियस

कमाल - ३१ डिग्री सेल्सियस

ढगाळ वातावरणासह मध्यम पावसाची शक्यता

सूर्योदय - ६ वाजून २४ मिनिटांनी

११. कोल्हापूर

किमान - २१ डिग्री सेल्सियस

कमाल - २९ डिग्री सेल्सियस

ढगाळ वातावरणासह मध्यम पावसाची शक्यता

सूर्योदय - ६ वाजून २३ मिनिटांनी

१२. सोलापूर

किमान - २१ डिग्री सेल्सियस

कमाल - ३३ डिग्री सेल्सियस

ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरींची शक्यता

सूर्योदय - ६ वाजून १६ मिनिटांनी

माहिती स्रोत - भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD)

loading image
go to top