शिवराज्याभिषेक करणाऱ्या गागाभट्टांचे वंशज आता काय करतात? त्यांनी जपलेली छ. शिवाजी महाराजांच्या हस्ताक्षरातील पत्रे पाहिलीत का?

Shivaji Maharaj handwritten original letters : पैठणच्या एका कुटुंबाकडे छत्रपती शिवाजी महाराजांची मूळ हस्तलिखित पत्रे आजही जतन केलेली आहेत. ११ पिढ्यांचा हा शिवकालीन अनमोल वारसा इतिहास प्रेमींसाठी खरा खजिना आहे
Rare original handwritten letters of Chhatrapati Shivaji Maharaj preserved for 11 generations by Kavle family in Paithan

Rare original handwritten letters of Chhatrapati Shivaji Maharaj preserved for 11 generations by Kavle family in Paithan

esakal

Updated on

पैठण म्हणजे जणू काय देशाची दक्षिण काशी! या प्राचीन नगरीत एका साध्या गल्लीत एक मोठा ऐतिहासिक खजिना दडलेला आहे. नाथमंदिराच्या रस्त्यावरची कावळे गल्ली...तिथे राहतात प्रकाश कावळे. त्यांच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ताक्षरांचे मूळ पत्रं आजही जपून ठेवलेली आहेत

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com