PM Shri Yojana details: पीएश्री योजना नेमकी आहे तरी काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Shri Yojana details in Marathi

PM Shri Yojana: पीएश्री योजना नेमकी आहे तरी काय?

PM Shri Yojana Details: केंद्र सरकारची पीएमश्री योजना आता महाराष्ट्रात देखील लागू होणार आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शाळांच्या अद्यवतीकरणासाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे. (What is PMShri Yojana Maharshtra Government cabinet meeting)

राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी पीएमश्री हि योजना लागू केली होती आता, हीच योजना शिंदे फडणवीस सरकारने आपल्या राज्यात करून पहिल्या टप्प्यात ८१६ शाळाचा विकास होणार आहे.

पीएमश्री योजना नेमकी काय?

  • या योजनेतून शाळांना सक्षम केले जाणार आहे. खेळांच्या माध्यमातून अभ्यास आणि संशोधन यांचा मेळ साधून त्यावर भर दिला जाणार आहे.

  • शाळांमध्ये आधुनिक पायाभूत सुविधांवर भर देऊन डिजिटल वाचनालय, खेळ विभाग, आणि काळ शिक्षण यांचा समावेश असणार आहे.

  • शेतीशी निगडित बाबी शिक वाल्या जाऊन पाणी आणि वीज यांच्यावर सखोल अभ्यास केला जाईल.