सलग सहाव्यांदा eSakal.com नंबर 1; Comscore रिपोर्टमध्ये पुन्हा मराठी डिजिटल विश्वात अव्वल

Comscore MMX अहवालात सलग सहाव्यांदा अव्वल ठरलेले eSakal.com; 6.26 कोटी युजर्सच्या विश्वासावर मराठी डिजिटल पत्रकारितेत भक्कम नेतृत्व
Unrivaled Leadership: eSakal.com Secures Number 1 Position for the Sixth Consecutive Time

Unrivaled Leadership: eSakal.com Secures Number 1 Position for the Sixth Consecutive Time

Sakal

Updated on

मराठी डिजिटल पत्रकारितेत ई-सकाळने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. Comscore MMX Multi-Platform रिपोर्टनुसार eSakal.com सलग सहाव्यांदा मराठीतील नंबर 1 डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म ठरली आहे. ई-सकाळला तब्बल 6.26 कोटी युजर्स मिळाले असून मराठी डिजिटल माध्यमांसाठी ही मोठी आणि अभिमानास्पद कामगिरी मानली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com