Top Marathi Digital News Platform

esakal.com7.3crore

sakal

E-Sakal No.1 : 7.3 कोटी युजर्सचा विक्रम! मराठी डिजिटल विश्वात ई-सकाळ पुन्हा नंबर 1

Top Marathi Digital News Platform: डिजिटल पत्रकारितेच्या स्पर्धात्मक विश्वात वेग, विश्वास आणि विश्लेषण यांचा संगम साधत eSakal.com ने पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. तब्बल 7.3 कोटी युजर्सचा टप्पा पार करत मराठी डिजिटल माध्यमांमध्ये ‘नंबर 1’ स्थान कायम राखले आहे.
Published on

E-Sakal No.1: डिजिटल पत्रकारितेच्या वेगवान शर्यतीत eSakal.com ने 7.3 कोटी युजर्सचा टप्पा गाठत पुन्हा एकदा ‘नंबर 1’ स्थानावर आपले वर्चस्व सिद्ध केले. कॉमस्कोर एमएमएक्स मल्टी-प्लॅटफॉर्म आकडेवारीनुसार ई-सकाळने स्पर्धकांपेक्षा लक्षणीय उंची गाठली असून, मराठी डिजिटल विश्वात आपले नेतृत्व अधिक भक्कम केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com