E-Sakal No1 Marathi News: ग्रामीण ते शहरी वाचकांची पहिली पसंती; ई-सकाळ सलग दुसऱ्यांदा नंबर 1,डिजिटल पत्रकारितेत वर्चस्व सिद्ध

No 1 Marathi News Website: मराठी डिजिटल पत्रकारितेच्या स्पर्धात्मक युगात वाचकांचा विश्वास जिंकणे हेच खरे यश मानले जाते. या विश्वासाला न्याय देत ई-सकाळने कॉमस्कोर रेटिंगमध्ये सलग दुसऱ्यांदा नंबर 1 स्थान पटकावत मराठी डिजिटल न्यूज क्षेत्रात आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले आहे.
E-Sakal secures No.1 rank in Comscore

E-Sakal secures No.1 rank in Comscore, leading Marathi digital news space.

sakal

Updated on

E-Sakal secures No.1 rank in Comscore: मराठी डिजिटल पत्रकारितेच्या स्पर्धात्मक विश्वात ई-सकाळने पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध करत कॉमस्कोर रेटिंगमध्ये मराठी न्यूज वेबसाईटमध्ये सलग दुसऱ्यांदा नंबर 1 स्थान पटकावले आहे. ही कामगिरी केवळ क्रमांकापुरती मर्यादित नसून मराठी वाचकांच्या वाढत्या विश्वासाची आणि ई-सकाळच्या सातत्यपूर्ण गुणवत्तेची साक्ष देणारी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com