

Digital Leadership: eSakal.com Clinches No.1 Spot in Comscore
Sakal
Comscore MMX Multi-Platform 2026: अहवालानुसार eSakal.com ही मराठीतील सर्वाधिक लोकप्रिय ऑनलाइन न्यूज वेबसाइट ठरली आहे. या अहवालात eSakal.com ला 65.5 मिलियन (6.55 कोटी) युजर्स मिळाल्याची नोंद आहे, ज्यामुळे ती मराठी डिजिटल न्यूज क्षेत्रात अव्वल स्थानावर पोहोचली आहे.