

esakal no 1
esakal
Setting new benchmarks in Marathi digital journalism : ई-सकाळने पुन्हा एकदा डिजिटल बातम्यांच्या क्षेत्रात आपले नेतृत्व सिद्ध करत क्रमांक एक मराठी वृत्तसंकेतस्थळ म्हणून स्थान मिळवले आहे. महाराष्ट्रासह इतर भागांतील वाचकांचा वाढता विश्वास यामधून दिसून येतो. विश्वासार्ह पत्रकारिता, वेळेवर बातम्या आणि राजकारण, समाज, व्यवसाय, संस्कृती तसेच स्थानिक घडामोडींचे सविस्तर वार्तांकन ही ई-सकाळची ओळख आहे.