Tanaji Malusare : कोण आहेत नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज? आता कुठे असतात अन् कशी आहे परिस्थिती..पाहा शिवरायांच्या वीर मावळ्याची पिढी

Tanaji Malusare Descendants Today : नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज आणि कुटुंबीय, ३५० वर्ष जुनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूळ राजमाळ आणि ऐतिहासिक सनद जतन उमरठ गावातील अभिमानाचा ठेवा
तानाजी मालुसरे यांचे वंशज सध्या कुठे आहेत अन् काय करतात?

तानाजी मालुसरे यांचे वंशज सध्या कुठे आहेत अन् काय करतात?

esakal

Updated on

नरवीर तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आजही त्यांच्या वंशजांच्या रूपात जिवंत आहे. तानाजींचे पुत्र रायबा यांच्यापासून सुरू झालेली ही शौर्याची परंपरा आजही अविरत सुरू आहे. सध्या शिवराज मालुसरे हे तानाजींचे १२ वे वंशज असून, त्यांचा मुलगा रायबा (धाकटा) हा १३ वा वंशज आहे. काळोजींपासून सुरू झालेला हा वंशवृक्ष सूर्याजी, येसाजी, अप्पाजी, बलवंतराव अशा पिढ्यांमधून प्रवास करत आजच्या आधुनिक युगातही आपल्या पूर्वजांचा जाज्वल्य इतिहास अभिमानाने जपत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com