Sambhaji Maharaj Descendants : शंभूराजांच्या आजोळ घराण्याचे वंशज काय करतात? छत्रपतींशी पिढ्यानपिढ्या जपले आहे रक्ताचे नाते

naik-nimbalkar royal family descendants : शिवरायांच्या पहिल्या पत्नी सईबाई यांचे रक्ताचे नाते असलेले फलटणचे शूरवीर नाईक-निंबाळकर घराणे. आता वारस काय करतात जाणून घ्या
chhatrapati sambhaji maharaj mother saibai naik nimbalkar family descendants now

chhatrapati sambhaji maharaj mother saibai naik nimbalkar family descendants now

esakal

Updated on

फलटणचे नाईक-निंबाळकर घराणे हे महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत प्रतिष्ठित आणि पराक्रमी घराण्यांपैकी एक आहे. या घराण्याचा इतिहास १३ व्या शतकापासून सुरू होतो, जेव्हा निंराज देवराव यांनी फलटणमध्ये आपली सत्ता स्थापन केली. धारच्या परमार राजपूतांचे वंशज असल्याचे मानले जाणारे हे घराणे 'नाईक' या पदवीने ओळखले जाते. आदिलशाही आणि निजामशाहीच्या काळातही या घराण्याचे मोठे वजन होते. फलटण ही या घराण्याची राजधानी असून आजही या शहराच्या जडणघडणीत आणि संस्कृतीत या राजघराण्याचा अमिट ठसा उमटलेला दिसतो.

<div class="paragraphs"><p>mudhojiraje&nbsp;naik nimbalkar</p></div>

mudhojiraje naik nimbalkar

esakal

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com