Who Is Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा कोण? मध्यरात्री अचानक मोठे फेरबदल

Who Is Jishnu Dev Varma? Former Tripura Deputy CM Appointed as New Maharashtra Governor : तेलंगणाचे राज्यपाल असलेले जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती; राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या मध्यरात्री जाहीर झालेल्या मोठ्या राज्यपाल फेरबदलानंतर राजकीय वर्तुळात चर्चा
Who Is Jishnu Dev Varma? Former Tripura Deputy CM Appointed as Maharashtra’s New Governor

Who Is Jishnu Dev Varma? Former Tripura Deputy CM Appointed as Maharashtra’s New Governor

esakal

Updated on

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी रात्री एकाच वेळी अनेक राज्यांतील राज्यपालांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. या निर्णयात महाराष्ट्रासाठी महत्त्वाची बदल झाला. तेलंगणाचे विद्यमान राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याचबरोबर हिमाचल प्रदेशचे राज्यपाल शिवप्रताप शुक्ला यांना तेलंगणाचे राज्यपाल म्हणून पाठवण्यात आले. ही सर्व नियुक्ती राष्ट्रपती भवनाकडून रात्री उशिरा प्रसिद्ध करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com