Jayant Patil: जयंत पाटलांनी बावनकुळेंची भेट का घेतली? स्वतःच सगळं सांगून टाकलं

NCP Sharad Pawar: ''२५ मिनिटे आमची भेट झाली. बैठकीसाठी राधाकृष्ण विखे पाटील, मंत्र्यांचा स्टाफ आणि शिष्टमंडळातील चार ते पाच जण सोबत होते.''
Jayant Patil
Jayant Patilesakal
Updated on

Chandrashekhar Bawankule: मागच्या काही दिवसांपासून शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. त्यांनी स्वतः या सगळ्या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं म्हटलं असलं तरी वास्तविक ते पक्षाच्या कार्यक्रमांपासून दूर असल्याचं दिसून येतंय. शिवाय एक विरोधक म्हणून ते त्यांच्या भूमिकेत दिसून येत नाहीत. एवढंच नाही तर नागपूरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनातही त्यांची चुप्पीने प्रश्न उपस्थित केले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com