
Dhananjay Munde: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. कौटुंबिक कोर्टाने त्यांना अंशतः दोषी ठरवत करुणा मुंडे यांना दोन लाख रुपये पोटगी देण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय करुणा मुंडेंसोबत हिंसाचार झाल्याचंही अंशतः नमूद केलं आहे.