Baramati News: इथे पोलीसच चोर बनले! बंदोबस्तावर असताना विद्यार्थ्यांच्या दप्तरातून मोबाईल चोरले, महिला पोलिसाचं कृत्य
Theft Case: बारामतीत एका महिला पोलिसानेच चोरी केल्याची घटना घडली आहे. परिक्षा काळात बंदोबस्तावर असताना या महिला पोलीस चोराने विद्यार्थ्यांच्या दप्तरातून मोबाईल चोरले.
बारामती : कुंपणच शेत खायला लागले तर करायचे काय, अशा आशयाची म्हण अनेकदा वापरली जाते, त्याच धर्तीवर पोलिसच चोरी करायला लागले तर न्याय मागायचा कोठे असा प्रश्न बारामतीत निर्माण झाला आहे.