Anganwadi Recruitment : अंगणवाड्यांमधील भरतीचा मार्ग मोकळा; शंभर दिवसांत कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश
Women And Child Development : महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी पर्यवेक्षक, मुख्यसेविका आणि मदतनीस या पदांसाठी शंभर दिवसांत भरती करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई : महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी पर्यवेक्षक, मुख्यसेविका आणि मदतनीस या पदांसाठी भरती करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील शंभर दिवसांत ही सर्व पदे भरली जाणार आहेत.