

Tech-Driven Evaluation: YCMOU Launches AI-Powered CCTV Surveillance for Summer Exams
पुसद : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी मे-जून २०२६ परीक्षांना बुधवारी अमरावती विभागात शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि तंत्रज्ञानाच्या सक्षम निगराणीखाली सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी विभागातील पाच जिल्ह्यांमधील तब्बल ३५ हजार २१६ विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजेरी लावली.