Yuva Karya Prashikshan Yojana : लाडक्या भावांचा ‘सरकारी’ लाड बंद; मुख्यमंत्री प्रशिक्षण योजनेत ‘खासगी’तच मिळणार प्रशिक्षण

Yuva Karya Prashikshan Yojana : महिलांना खूष करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यावर सुशिक्षित तरुण-तरुणींसाठी देखील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर करण्यात आली.
Yuva Karya Prashikshan Yojana
Yuva Karya Prashikshan Yojana Sakal
Updated on

सोलापूर : महिलांना खूष करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यावर सुशिक्षित तरुण-तरुणींसाठी देखील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर करण्यात आली. सुरवातीला बहुतेक तरुणांनी शासकीय कार्यालयांमध्येच प्रशिक्षणासाठी अर्ज केले आणि प्रशिक्षण पूर्ण होण्यापूर्वी तेथे कायम करण्याची मागणी केली. त्यावर सरकारने प्रशिक्षणाचा कालावधी पाच महिन्यांनी वाढविला, पण यापुढे केवळ खासगी उद्योग, आस्थापनांमध्येच प्रशिक्षणासाठी अर्ज करता येतील, अशी अट घातली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com