मुंबई - सकाळ माध्यम समूहाच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ अर्थात ‘यिन’ च्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या ‘समर यूथ समिट२०२५-उत्सव तरुणाईचा’ या कार्यक्रमाला राज्यभरातून युवाशक्तीचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. समिटचा प्रारंभ २४ मे पासून होणार असून नावनोंदणीला सुरुवात झाली आहे.