
‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून अनेकांना औरंगजेबाच्या मुलीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. चित्रपटात झीनत-उन-निसा बेगम ही औरंगजेबाच्या सोबत सतत असते. अभिनेत्री डायना पेंटी हिने ही भूमिका साकारली आहे. पण प्रत्यक्ष इतिहासात झीनतचं आयुष्य कसं होतं? आणि तिच्या शेवटाचं सत्य काय आहे?