Municipal Election
sakal
ZP Polls Symbol Reservation Process And Last Date मुंबई, ता. १३ : राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेल्या आणि विशिष्ट अटींची पूर्तता करणाऱ्या नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षास जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तात्पुरत्या स्वरूपात निवडणूक चिन्ह आरक्षित करून हवे असल्यास १५ जानेवारी २०२६ पर्यंत अर्ज करणे आश्यक आहे, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.