मराठवाडा पेटलेलाच....

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जुलै 2018

नांदेड
नांदेड - किनवट मार्गावर टाकराळा (ता. हदगाव) येथे रास्ता रोको
नांदेड-मालेगाव मार्गावर कासारखेडा येथे रास्ता रोको

हिंगोली
माळेगाव फाटा, पार्डी मोड (ता. कळमनुरी), वटकळी, तळणी फाटा (ता. सेनगाव) येथे रास्तारोको
साखरा (ता. सेनगाव) येथे बंद, शिरड शहापूर (ता. औंढा नागनाथ) येथे रास्ता रोको, बंद
हिंगोलीतील महात्मा गांधी चौकात ठिय्या
हिंगोली जिल्ह्यात बससेवा सातव्या दिवशीही ठप्प

परभणी
पूर्णा, मानवत तालुक्‍यात रास्ता रोको
सेलू येथे ग्रामस्थांचा ठिय्या 
सलग सातव्या दिवशी जिल्ह्यात बस सेवा बंद

बीड
परळी येथे तेराव्या दिवशी ठिय्या सुरूच
धनेगाव (ता. केज) येथे युवकांचे मुंडन, सरकारचे प्रतीकात्मक श्राद्ध, रास्ता रोको
बीडमध्ये धरणे, आमदार क्षीरसागर यांचा सहभाग

लातूर
लातूर तालुक्‍यातील बोरगाव (काळे), शिराळा, गाधवड, चिंचोली बल्लाळनाथ, निवळीक बंद
जळकोटला तहसील कार्यालयासमोर धरणे, मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेची अंत्ययात्रा

जालना
बदनापूर तहसीलसमोर बेमुदत ठिय्या सुरू
वालसावंगी (ता. भोकरदन) येथे दुचाकी फेरी, बंद

उस्मानाबाद
इटकळ (ता. तुळजापूर) येथे रास्ता रोको

Web Title: marathwada fire