औरंगाबादेत आज 113 रुग्णांना कोरोनाची बाधा,  आता 3 हजार 162 रुग्णांवर उपचार 

मनोज साखरे
Monday, 13 July 2020

 आतापर्यंत 354 जणांचा मृत्यू झाला. असून 3 हजार 162 जणांवर उपचार सुरु आहेत.

औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनाचा संसर्ग वाढताच असून आज (ता.13) जिल्ह्यात 113 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत 354 जणांचा मृत्यू झाला. असून 3 हजार 162 जणांवर उपचार सुरू आहेत. शहरातील प्रवेशद्वारावर घेण्यात आलेल्या चाचणीत नऊ रुग्णांची अँटीजेन टेस्टद्वारे केलेली तपासणी पॉझिटिव्ह आलेली आहे. 

शहरात आज आढळलेल्या बाधित 102 रुग्ण (कंसात रुग्ण संख्या) आहे.

रमा नगर (1), सादात नगर, रेल्वे स्टेशन परिसर (2),भावसिंगपुरा (1), मयूर पार्क (5), कँटोंमेट जनरल हॉस्पीटल परिसर (1), छावणी (1), पद्मपुरा (3), एकनाथ नगर (3), शिवशंकर कॉलनी (8), ज्ञानेश्वर कॉलनी (1), भानुदास नगर, आकाशवाणी परिसर (1), मित्र नगर (4), उत्तरा नगरी, धूत हॉस्पीटलमागे (1), अंगुरी बाग (1), अरिहंत नगर (1), एन सहा सिडको (4), एन चार सिडको (1), सेव्हन हिल (2), गजानन कॉलनी (1), जाधववाडी (1), तिरूपती कॉलनी (1), विष्णू नगर (4), आयोध्या नगरी (2), कांचनवाडी (1), चिकलठाणा (3), विवेकानंद नगर, एन बारा हडको (1), कोहिनूर गल्ली रोड (1), एन नऊ पवन नगर (1),एन सात, सिडको (1), जय भवानी नगर (1), देवळाई चौक, बीड बायपास (1), रेणुका नगर, शिवाजी नगर (10), गुरूप्रसाद नगर, बीड बायपास (1), जालान नगर (1), एसआरपीएफ कॅम्प, सातारा (1), जय नगरी, बीड बायपास (3), आयोध्या नगर (13), श्रीकृष्ण नगर (2), रायगड नगर (1), नारेगाव (1),  नक्षत्रपार्क नक्षत्रवाडी (2), उस्मानपुरा (1), बजाज नगर (3), अमेर नगर, बीड बायपास (1), सातारा परिसर (1), गारखेडा (1)

हेही वाचा -  पोलिस अधीक्षक कार्यालयात ‘भरोसा सेल’ सुरु

ग्रामीण भागातील बाधित 11 रुग्ण

लोनवाडी, सिल्लोड (1), दहेगाव, वैजापूर (1), वडगाव कोल्हाटी (1), गांधी नगर, रांजणगाव (1), पांडुरंग सो., बजाज नगर (1), अरब मोहल्ला, अजिंठा (1), हनुमान नगर, अजिंठा (1),  रेणुका नगर, अजिंठा (2), तेलीपुरा गल्ली (1), मातोश्री नगर, रांजणगाव (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. 

कोरोना मीटर 

बरे झालेले रुग्ण - 5061
उपचार घेणारे रुग्ण 3162
एकूण मृत्यू - 354
आतापर्यंत बाधित - 8577


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 113 patients affected by corona in Aurangabad today Now treating 3 thousand 162 patients aurangabd news