esakal | Corona Update : औरंगाबादेत आज पुन्हा सव्वाशे रुग्ण बाधित, ग्रामीण भागातही ३८ जणांना लागण
sakal

बोलून बातमी शोधा

corona.jpg

जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ हजार ९६१ झाली आहे. आज वाढलेल्या रुग्णांपैकी ८७ रुग्ण महापालिका क्षेत्रांतर्गत असून  ३८ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

Corona Update : औरंगाबादेत आज पुन्हा सव्वाशे रुग्ण बाधित, ग्रामीण भागातही ३८ जणांना लागण

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद :  औरंगाबादेत मंगळवारी (ता. २३) सर्वाधिक १८० रुग्ण बाधित झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आज (ता. २४) पुन्हा सकाळच्या सत्रात १२५ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली.
जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ हजार ९६१ झाली आहे. आज वाढलेल्या रुग्णांपैकी ८७ रुग्ण महापालिका क्षेत्रांतर्गत असून  ३८  रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

अरे बाप रे ..! औरंगाबादेत इंग्रजी शाळांकडून पालकांना धमक्या.

यापैकी २ हजार १३६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. एकूण  २०६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता १ हजार ६१९  रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती  प्रशासनाने दिली. 

लॉकडाउनचा ‘मुहूर्त’ साधून बालविवाहाचे ‘शुभमंगल’!  
आज जिल्ह्यात आढळलेले रुग्ण  (कंसात रुग्ण संख्या) 
 कुतुबपुरा (१), नागसेन नगर (१), बंजारा कॉलनी (१),  सराफा रोड (२), व्हीआयपी रोड, ज्युब्ली पार्क (१),  पडेगाव (१), संभाजी कॉलनी, एन सहा (१), विद्या रेसिडेन्सी (१), जुना बाजार, नारायण नगर (१), पुंडलिक नगर (२), पद्मपुरा (१), इटखेडा (१), विष्णू नगर (१), सादात नगर (१), उल्का नगरी (१), संत तुकोबा नगर, एन दोन, सिडको (१), न्यू हनुमान नगर (१), लक्ष्मी नगर, गारखेडा (१),  जयभीम नगर, टाऊन हॉल (१), हर्ष नगर (७), संजय नगर, बायजीपुरा (४), राज नगर (१), हर्सुल जेल (४), सिद्धेश्वर नगर, जाधववाडी (२), वसंत नगर, जाधववाडी (३), नागेश्वरवाडी (१), एकता नगर, चेतना नगर (१), जाधववाडी (१), क्रांती नगर (१), म्हसोबा नगर (१), पोलिस कॉलनी (१), एन नऊ हडको (१), एन अकरा (१), एन तेरा (१), राज हाईट (१), विनायक नगर, देवळाई (२), विशाल नगर (१), गरम पाणी (३), बुढीलेन (३), गारखेडा (३), हरिचरण नगर, गारखेडा (१), शिवाजी नगर (१), रोजा बाग (२), दिल्ली गेट (६), बेगमपुरा (१), नेहरू नगर (१), जामा मस्जिद परिसर (१०), मयूर पार्क (१) भागातील कोरोनाबाधित आहेत.


ग्रामीण भागातील रुग्ण
साई नगर, बजाज नगर (१), बजाज नगर, वाळूज (१), हिवरा (२), पळशी (१), मांडकी (४), कन्नड (१), पांढरी पिंपळगाव (१), दर्गा रोड, दारुसलाम पैठण (६),  पडेगाव, गंगापूर (१), वाळूज, गंगापूर (५), गंगापूर (२), गोदावरी कॉलनी, गंगापूर (१), लक्ष्मी कॉलनी, गंगापूर (१), जयसिंग नगर, गंगापूर (२), हाफिज नगर, सिल्लोड(२), बिलाल नगर, सिल्लोड (५), इंदिरा नगर, वैजापूर (१), पोलिस कॉलनी, वैजापूर (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत. या रुग्णांमध्ये  ५० स्त्री व ७५ पुरुष आहेत. 

कोरोना मीटर

एकूण बाधित रुग्णसंख्या - ३९६१
सुटी झालेले रुग्ण - २१३६
उपचार घेणारे रुग्ण - १६१९
एकूण रुग्ण - २०६