esakal | Corona Update : नवे ७३ जण कोरोनाबाधित, औरंगाबाद जिल्ह्यात उपचारानंतर आणखी ८० बरे
sakal

बोलून बातमी शोधा

Corona.

औरंगाबाद  जिल्ह्यात मंगळवारी (ता. आठ) दिवसभरात ७३ कोरोनाबाधित आढळले.

Corona Update : नवे ७३ जण कोरोनाबाधित, औरंगाबाद जिल्ह्यात उपचारानंतर आणखी ८० बरे

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी (ता. आठ) दिवसभरात ७३ कोरोनाबाधित आढळले. रुग्णसंख्या ४४ हजार ५७ झाली असून सध्या ८४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या ८० जणांना आज सुटी देण्यात आली. एकूण ४२ हजार ५१ रुग्ण बरे झाले आहेत.

पदवीधर निवडणूक : मराठवाडा प्रस्थापितांकडे का?


शहरातील बाधित
परिसर, (कंसात रुग्णसंख्या) ः उस्मानपुरा (१), बीड बायपास (१), हडको एन-१२ (१), चिनार गार्डन, पडेगाव (१), श्रेयनगर (१), सातारा परिसर (१), हर्सूल (१), खडकेश्वर (१), सिडको एन-७ (५), आंबेडकरनगर (१), सिडको एन-९ (१), हमालवाडा (१), सिडको (२), एन-४ हनुमान चौक (१), हतनूर कन्नड (१), देवळाई चौक, बीड बायपास (१), अन्य (४०).

ग्रामीण भागातील बाधित ः सिल्लोड (१), हतनूर कन्नड (१), वडगाव कोल्हाटी (१), अन्य (९).

Edited - Ganesh Pitekar

go to top