Corona Update : औरंगाबादेत नवे १९३ कोरोनाबाधित, उपचारानंतर जिल्ह्यातील चारशे रुग्ण बरे

मनोज साखरे
Monday, 5 October 2020

औरंगाबाद  जिल्ह्यात रविवारी (ता.चार) नवे १९३ कोरोनाबाधित आढळले.

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी (ता.चार) नवे १९३ कोरोनाबाधित आढळले. अँटीजेन टेस्टमध्ये मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ५२ व ग्रामीण भागात १९ रुग्ण आढळले. रुग्णांची संख्या ३४ हजार ३८६ झाली. उपचारानंतर बरे झालेल्या आणखी ४०४ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत २९ हजार ८२ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या चार हजार ३४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ९५८ जणांचा मृत्यू झाला.

युपीएससी परीक्षेला कोरोनाचा फटका; औरंगाबादेत पाच हजार उमेदवारांची दांडी 

शहरातील बाधित
परिसर, (कंसात रुग्णसंख्या) ः एन-आठ (३), शिवशंकर कॉलनी (१), श्रेयनगर (१), विजयनगर, मुकुंदवाडी (१), नारळीबाग (१), मिलिटरी हॉस्पिटल (५), एन-दोन, ठाकरेनगर (३), सूतगिरणी चौक (१), भगतसिंगनगर (२), बन्सीलालनगर (२), साई प्लाझा (१), न्यू विशालनगर (१), एन-सहा परिसर (४), शिवाजीनगर (३), एमआयडीसी चिकलठाणा (१), एन-चार सिडको (३), जवाहर कॉलनी (१), गारखेडा परिसर (१), दीपनगर, दर्गा रोड (४), पदमपुरा (२), मीनाताई ठाकरेनगर, सातारा परिसर (३), प्रतापनगर (२), बजाजनगर (४), एन-सात सिडको (१), वेदांतनगर (१), देवगिरी कॉलनी मिटमिटा (१), उस्मानपुरा (१), नागेश्वरवाडी (१), अजबनगर (१), एन-अकरा सिडको (१), एकदंतनगर (१), जे सेक्टर मुकुंदवाडी (१), दिशा अलंकार, सिडको (१), अहिंसानगर, आकाशवाणी (१), उल्कानगरी (२), कैलासनगर, आकाशवाणी परिसर (१), राजाबाजार (१), स्वामी विवेकानंदनगर (२), कांचनवाडी (१), मयूर पार्क परिसर (१), गजानननगर (१), मयूरबन कॉलनी (१), बीड बायपास परिसर (२), सुदर्शननगर (१), हनुमाननगर (१), व्यंकटेशनगर (१), पडेगाव (१), गुरू लॉन्स, बीड बायपास (१), जयभवानीनगर (२), नारेगाव (१).

कोरोनाचा वेढा तरुणांभोवती !

ग्रामीण भागातील बाधित
पारनेर, सिल्लोड (१), मोंढा, सिल्लोड (२), सोबलगाव, खुलताबाद (१), सिडको महानगर, बजाजनगर (१), राधास्वामी नगर, वाळूज (१), बजाजनगर (१), चिंचबन कॉलनी, जयभवानी चौक (१), ग्रोथ सेंटर, सिडको महानगर (१), गुरुदत्त कॉलनी, नरसिंगपूर, कन्नड (१), करमाड (२), जैन स्पाइनर, पैठण (१), गोपेवाडी, पैठण (१), यशवंतनगर, पैठण (१), वाघाडी, पैठण (१), एसबीआय पैठण (४), सिल्लोड रोड, फुलंब्री (१), समतानगर, गंगापूर (२), गंगापूर (१), नरसापूर (१), जयसिंगनगर, गंगापूर (१), स्नेहनगर, सिल्लोड (४), श्रीकृष्ण कॉलनी, सिल्लोड (२), भवन सिल्लोड (२), जयभवानीनगर, सिल्लोड (१), दहेगाव, वैजापूर (१), कारंजगाव, वैजापूर (१), मारवाडी गल्ली वैजापूर (१), वडगाव कोल्हाटी (१), बाजारसावंगी (१), औरंगाबाद (७), गंगापूर (१), कन्नड (४), वैजापूर (७), सोयगाव (१).

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid New 193 Cases Recorded In Aurangabad