esakal | Video पाहा: औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चातर्फे ठिय्या, विद्यार्थी व तरुणांचा मोठ्या संख्येने सहभाग
sakal

बोलून बातमी शोधा

Maratha Morcha Agitation In Aurangabad

एक मराठा लाख मराठा, जय भवानी, जय शिवाजी, कोण म्हणत देणार नाही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा विविध घोषणा दिला गेल्या.

Video पाहा: औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चातर्फे ठिय्या, विद्यार्थी व तरुणांचा मोठ्या संख्येने सहभाग

sakal_logo
By
ई सकाळ टीम