Udgir Crime : आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपीस १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने पीडित मुलीशी शारीरिक संबंध ठेवले.
Crime
Crimesakal
Updated on

उदगीर - एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने पीडित मुलीशी शारीरिक संबंध ठेवले. त्यांनतर मी तुझ्याशी लग्न करणार नाही, माझा नाद सोड नाहीतर तुला व तुझ्या भावाला, वडिलांना खतम करतो. अशी धमकी देऊन पीडित मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केले. याप्रकरणी येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती आर. एम. कदम यांनी आरोपीस दहा वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com