Drowning Accident : उजव्या कालव्यामध्ये बुडून दहा वर्षीय मुलाचा मृत्यू

Swimming Risk : गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे पोहण्यासाठी गेलेल्या दहा वर्षीय अमर लोखंडे याचा उजव्या कालव्यात बुडून मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी त्याचा मृतदेह १२ किमी अंतरावरील जातेगाव शिवारात आढळला.
Drowning Accident
Drowning Accidentsakal
Updated on

गेवराई : गोदावरी नदीच्या उजव्या कालव्यात पडल्याने दहावर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी तलवाडा (ता. गेवराई) येथे घडली. बुधवारी (ता. २६) दुपारी तो मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला असता कालव्यात वाहून गेला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com