Farmers Protest : छत्रपती संभाजीनगरमध्ये बेकायदेशीर रस्ता रुंदीकरणाविरोधात १०० शेतकऱ्यांची कोर्टात धाव

Illegal Road Widening : छत्रपती संभाजीनगरमध्ये बेकायदेशीर रस्ता रुंदीकरणाविरोधात तब्बल १०० शेतकऱ्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली.
Farmers Protest
Farmers Protest Sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : बेकायदेशीर रस्ता रुंदीकरणाच्या विरोधात तब्बल १०० शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. प्राथमिक सुनावणीत न्या. मंगेश एस. पाटील आणि न्या. वाय.जी. खोब्रागडे यांनी महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागांचे सचिव, जिल्हाधिकारी तसेच प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com